आधी निमोनिया, आता चालायला त्रास, 'पडोसन' फेम सायरा बानू यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट समोर!

सायरा बानू यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. त्या 80 वर्षाच्या आहेत. दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या त्या पत्नी आहेत.

saira_banu_health_update (फोटो सौजन्य- Instagram)

1/8
सायरा बानू यांना कोण ओळखत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी एक काळ गाजवलेला आहे.
2/8
पडोसन यासारख्या प्रसिद्ध चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारलेली आहे. त्या दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी आहेत.
3/8
सध्या मात्र सायरा बानू यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.
4/8
सायरा बानो सध्या 80 वर्षांच्या असून त्यांना पिंढऱ्यांत क्लॉटिंगचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना चालता येत नव्हतं.
5/8
या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी त्यांना न्यूमोनिया झाला होता.
6/8
दरम्यान, सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
7/8
सायरा बानू
8/8
सायरा बानू
Sponsored Links by Taboola