In Pics : या कारणामुळं Bipasha Basu आणि John Abraham चं 10 वर्ष जुनं नातं संपलं!

Continues below advertisement

john abrahim,Bipasha Basu

Continues below advertisement
1/6
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू एकेकाळी एकमेकांच्या खूप जवळ होते. रिपोर्ट्सनुसार या दोघांचं नातं जवळपास 10 वर्ष टिकलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचं नातं तुटलं. या दोघांचं नातं तुटण्यामागचं नेमकं कारण काय?
2/6
10 वर्षांच्या नात्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. मीडिया रिपोर्ट्सनुसार असं सांगितलं जातं की जॉननं बिपाशाला टाळायला सुरुवात केली होती.
3/6
सूत्रांच्या माहितीनुसार सलमान या दोघांच्या ब्रेकअपमागचं मोठं कारण आहे. जॉन आणि सलमानचं आजिबात पटत नाही. असं असतानाही बिपाशा सलमानसोबत काम करु इच्छित होती.
4/6
ज्यावेळी जॉनला माहिती झालं की, बिपाशा ही सलमान खान सोबत काम करण्यासाठी प्रयत्न करत आहे, त्यावेळी दोघांमध्ये खूप भांडणं झाली.
5/6
यामागचं दुसरं कारण असं सांगितलं जातं की, बिपाशाला संशय होता की, जॉन तिच्याशी चीट करत आहे. तिला जॉन आणि प्रिया रुन्चाल (जॉनची सध्याची बायको) या दोघांचं अफेयर असल्याचा संशय होता.
Continues below advertisement
6/6
कारणं काहीही असो आता कधीकाळची बॉलिवूडमधील ही भन्नाट जोडी एकत्र नाही. जॉननं प्रियासोबत तर बिपाशानं करण सिंह ग्रोवरसोबत लग्न केलं आहे.
Sponsored Links by Taboola