Yuvika chaudhary : जातिवाचक वक्तव्यानंतर चर्चेत आलेली युविका चौधरी कोण?

(Photo:@yuvikachaudhary/IG)

1/7
अभिनेत्री युविका चौधरी सध्या तिच्या जातिवाचक वक्तव्यामुळे चर्चेत आहे. (Photo:@yuvikachaudhary/IG)
2/7
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी युविका चौधरीची 3 तास चौकशी केली. (Photo:@yuvikachaudhary/IG)
3/7
अभिनेत्री युविका चौधरी स्प्लिट्स व्हिला आणि बिग बॉस विजेता प्रिन्स नरूलाची पत्नी आहे. (Photo:@yuvikachaudhary/IG)
4/7
युविका चौधरी बिग बॉस 9 या शोमुळे चर्चेत आली. याच शोमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. (Photo:@yuvikachaudhary/IG)
5/7
युविकाने अस्तित्व-एक प्रेम कहानी', 'दफा 420', 'कुमकुम भाग्य', 'बिग बॉस 9' आणि 'लाल इश्क' या मालिकांमध्ये काम केले आहे. (Photo:@yuvikachaudhary/IG)
6/7
'ओम शांति ओम' या चित्रपटानंतर युविकाने अभिनय क्षेत्रामधून ब्रेक घेतला होता. (Photo:@yuvikachaudhary/IG)
7/7
युविकाने 'तो बात पक्की', 'याराना', 'अफरा-तफरी' आणि 'समर 2007' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Photo:@yuvikachaudhary/IG)
Sponsored Links by Taboola