Sooraj Pancholi : जिया खान प्रकरणी चर्चेत असलेला सूरज पांचोली कोण आहे? जाणून घ्या अभिनेत्याचा सिनेप्रवास...
अभिनेत्री जिया खान आत्महत्येप्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीला मोठा दिलासा मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुराव्यांअभावी सूरजची निर्दोष सुटका झाली आहे.
सूरज पांचोली हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आहे.
सूरजने अभिनयासह सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनदेखील काम केलं आहे.
सूरजने वयाच्या नवव्या वर्षी मार्शल आर्टचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली.
अभ्यासात गोडी न लागल्याने सूरजने 2010 साली संजय लीला भन्साळींच्या 'गुजारिश' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
'गुजारिश' या सिनेमानंतर सूरज पांचोलीला अभिनयाची गोडी लागली.
सूरजने 2015 साली प्रदर्शित झालेल्या 'हिरो' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.
'टाइम टू डान्स', 'हवा सिंह' या सिनेमांतदेखील सूरज झळकला.
सूरज एका सिनेमातील दोन ते तीन कोटी मानधन घेतो.