Ashish Vidyarthi Rupali Barua : कोण आहे रुपाली बरुआ? वयाच्या साठीत 'हिच्या' प्रेमात पडले आशिष विद्यार्थी
Ashish Vidyarthi Rupali Barua : बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी अभिनेत्री रुपाली बरुआ सोबत वयाच्या 60 व्या वर्षी लग्नबंधनात अडकले आहेत.
Ashish Vidyarthi Rupali Barua
1/10
आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2/10
रुपाली बरुआ या एक यशस्वी उद्योगपती आहेत.
3/10
कोलकाता फॅशन इंडस्ट्रीमध्ये रुपाली खूपच लोकप्रिय आहे. NAMEG नावाचं तिचं फॅशन स्टोर आहे.
4/10
रुपाली बरुआ सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे.
5/10
रुपाली बरुआ आठ कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे.
6/10
रुपाली अभिनेत्री नसली तरी इंस्टाग्रामवर रील्स बनवण्यात ती अग्रेसर आहे.
7/10
मॉडेलिंग, जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून रुपाली चांगलेच पैसे कमावते.
8/10
रुपाली बरुआ आज एक यशस्वी सोशल मीडिया इनफ्लूअंसर आहे.
9/10
सोशल मीडियावर रुपाली बरुआचा मोठा चाहतावर्ग आहे.
10/10
आशिष विद्यार्थी आणि रुपाली यांच्या वयात 10 वर्षांचं अंतर आहे.
Published at : 27 May 2023 12:39 PM (IST)