Ricky Kej : ग्रॅमी पुरस्कारावर तिसऱ्यांदा नाव कोरणारे रिकी केज कोण आहेत? जाणून घ्या संगीतकाराबद्दल सर्वकाही...
Ricky Kej : भारताच्या रिकी केज यांनी तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कारावर नाव कोरलं आहे.
Ricky Kej
1/10
भारतीय संगीतकार रिकी केज यांचं ग्रॅमी पुरस्कारासोबत खास नातं आहे.
2/10
भारताच्या रिकी केज यांनी तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कारावर नाव कोरलं आहे.
3/10
65 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात रिकी केज यांना त्यांच्या 'डिव्हाईन टाइड्स' या अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट इनसर्विव्ह अल्बम या कॅटेगरीत पुरस्कार मिळाला आहे.
4/10
रिकी केज यांनी तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कारावर मोहर उमटवल्याने भारतीय संगीतप्रेमी आनंदी झाले आहेत.
5/10
रिकी केज हे भारतातील एक लोकप्रिय संगीतकार आहेत.
6/10
रिकी यांनी आजवर 20 पेक्षा जास्त देशांमधील 100 पुरस्कांरांपेक्षा अधिक पुरस्कार जिंकले आहेत.
7/10
भारताचा युवा आयकॉन म्हणूनदेखील रिकी यांना सन्मानित करण्यात आले आहे.
8/10
रिकी यांनी आता ग्रॅमी पुरस्काराच्या माध्यमातून देशाचे नाव जगात रोशन केले आहे.
9/10
ग्रॅमी पुरस्कार पटकावल्यानंतर रिकी केज यांनी खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
10/10
रिकी केज यांनी ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं आहे,"कृतज्ञता व्यक्त करतो. माझा तिसरा ग्रॅमी पुरस्कार".
Published at : 06 Feb 2023 12:11 PM (IST)