कोण आहे पश्मिना रोशन जिची एक झलक पाहण्यासाठी तरुणांची धडपड, ऋतिक रोशनशी नेमकं नातं काय?

Who is Pashmina Roshan : पश्मिना रोशन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. विशेष म्हणजे तिच्या सौंदर्यावर अनेक तरुण फिदा आहेत.

who is pashmina roshan

1/10
बॉलिवुडमध्ये स्टारकिड्सची नेहमीच चर्चा होते. काही स्टारकीड तर सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याआधीच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले आहेत.
2/10
यामध्ये ऋतिक रोशनच्या चुलत बहिणीचाही समावेश आहे. त्याच्या चुलत बहिणीचे नाव पश्मिना रोशन असे आहे. तिची खास बाब म्हणे तिने 2024 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.
3/10
पश्मिना रोशनचा 21 जून 2024 रोजी 'इश्क विश्क रिबाउंट' हा चित्रपट आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फआरशी कमाल करू शकला नाही. पण या चित्रपटाच्या माध्यमातून पश्मिनाने आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला आहे.
4/10
पश्मिना रोशन ही ऋतिक रोशनची चुलत बहीण आहे. पश्मिनाच्या वडिलांचे नाव राजेश रोशन आहे. राजेश रोशन हे राकेश रोशनचे बंधू आहेत. राजेश रोशन यांनी 70 च्या दशकात संगीत दिग्दर्शक म्हणून बऱ्याच चित्रपटांत काम केलं आहे.
5/10
पश्मिना रोशनचा जन्म 10 नोव्हेंबर 1995 रोजी झाला. तिने आपले शिक्षण मुंबईतच घेतलेले आहे. ती थिएटर आर्टीस्टही राहिली आहे.
6/10
पश्मिनाला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचे होते. इयत्ता 9 वीत असतानाच ती शाळेतील नाटकांत भाग घ्यायची.
7/10
तिने दिग्गज कोरिओग्राफर सरोज खान यांच्याकडून नृत्याचे धडे घेतलेले आहेत.
8/10
ती दिसायला फारच सुंदर आहे. सोशल मीडियावर जवळजवळ तीन लाख लोक फॉलो करतात.
9/10
पश्मिना रोशन
10/10
पश्मिना रोशन
Sponsored Links by Taboola