सौंदर्य स्पर्धेची राणी, इंटरनेटवर बोल्डनेसची चर्चा, पाकिस्तानची 'ही' ब्युटी क्विन आहे तरी कोण?
इस्लामाबद : सध्या पाकिस्तानी अभिनेत्रींची जगभरात चर्चा होत आहे. हानिया आमीर, दूर ए फिशान यासारख्या अभिनेत्र्यांचे तर भारतातही लाखोंनी चाहते आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, 2013 सालचा 'मिस पाकिस्तान वर्ल्ड' हा खिताब जिंकणारी शांजे हयात ही मॉडेलही जगभरात ओळखली जाते
शांजे हयातची पाकिस्तानमध्ये मोठी फॅनफॉलोविंग आहे. ती इन्स्टाग्रावर वेगोवेळी वेगवेगळे फोटो अपलोड करत असते.
शांजे हयातने याआधी आपल्या इन्स्टाग्रावर अनेक बोल्ड फोटो अपलोड केलेले आहेत.
तिने आतापर्यंत मिस पाकिस्तान वर्ल्ड 2013, मिस ग्रँड इंटरनॅशनल 2013, मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड 2014, मिस अर्थ 2014 अशा वेगवेगळ्या स्पर्धांत भाग घेतलेला आहे.
शांजे हयातचा जन्म इस्लामाबादमध्ये झालेला आहे. तर सौदी अरेबिया, उत्तरी आयर्लंड, यूएसएमध्ये तिचे शिक्षण झालेले आहे.
मीडियातील वृत्तांनुसार तिला इंग्रजी, पश्तो, पंजाबी, उर्दू अशा वेगवेगळ्या भाषा येतात. ती तिच्या आईला आपला आदर्श मानते
शांजे हयात
शांजे हयात
शांजे हयात