Entertainment: नॅशनल क्रश 'गिरीजा ओकचा' पती कोण? जाणून घ्या...
Entertainment: मराठी अभिनेत्री गिरीजा ओक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतेय.
Continues below advertisement
नॅशनल क्रश गिरीजा ओक
Continues below advertisement
1/7
निळ्या साडीतील तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी तिला रातोरात ‘नॅशनल क्रश’चा दर्जा दिला.
2/7
37 वर्षांच्या गिरीजा ओकने 2011 मध्ये दिग्दर्शक आणि लेखक सुहृद गोडबोले यांच्याशी विवाह केला.
3/7
गिरीजा आणि सुहृद यांना एक मुलगा असून त्याचं नाव कबीर आहे. तो 12 वर्षांचा आहे.
4/7
गिरीजाने मराठी नाटक, जाहिरात, सिनेसृष्टीबरोबर बॉलिवूडमध्येही आपल्या उत्कृष्ट अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
5/7
‘तारे जमीन पर’, ‘शोर इन द सिटी’, ‘जवान’ यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिका फार लक्षवेधी ठरल्या. या भूमिकांसाठी प्रेक्षकांकडून गिरीजाला पोचपावतीही मिळाली.
Continues below advertisement
6/7
नुकत्याच एका मुलाखतीत गिरीजा साध्या कॉटन साडीत आणि अगदी हलक्या मेकअपमध्ये दिसली. गिरीजाच्या याच मोहक रुपाने अनेकांना भुरळ धातली आहे.
7/7
गिरीजाचं निखळ सौंदर्य आणि सोज्वळपणामुळे तिचे फोटो सतत सोशल मीडियावर चर्चेत असतात.
Published at : 15 Nov 2025 12:00 PM (IST)