चित्रपटांत दिसत नाही, जाहिरातीही नाही, तरी पूनम पांडेकडे थक्क करणारी संपत्ती, करोडो रुपये कमवले तरी कसे?
पूनम पांडे नेहमीच चर्चेत असते. तिने परिधान केलेले कपडे आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर केलेलं भाष्य यामुळे तिची सोशल मीडियावर चर्चा होत असते.
Continues below advertisement
poonam pandey net worth
Continues below advertisement
1/10
अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे नेहमीच चर्चेत असते. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
2/10
11 मार्च रोजी पूनम पांडे तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने आतापर्यंत मोजक्याच चित्रपटांत काम केलेलं आहे.
3/10
मोजक्या चित्रपटांत काम करूनही ती नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. तिने परिधान केलेले कपडे आणि वेगवेगळ्या विषयांवर मांडलेलं मत यामुळे तिची चर्चा होते.
4/10
2024 साली पूनम पांडे एका आगळ्या-वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली होती. कर्करोगासंदर्भात जागरुकता निर्माण व्हावी यासाठी तिने एक आगळीवेगळी मोहीम राबवली होती.
5/10
तिने थेट तिच्या मृत्यूची अफावा उडवून दिली होती. त्यानंतर पुढे येऊन तिने कर्करोग किती धोकादायक आहे, काय काळजी घ्यायला हवी याची माहिती दिली होती. तिच्या या अनोख्या मोहिमेमुळे तिला ट्रोल व्हावं लागलं होतं.
Continues below advertisement
6/10
पूनम पांडेने याआधी अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतलेला आहे. तिच्याकडे एकूण 80 कोटी रुपये मूल्य असणारी संपत्ती असल्याचे म्हटले जाते.
7/10
पूनम पांडे अगदीच आलिशान आयुष्य जगते. पूनम पांडे ही मोजक्याच चित्रपटांत दिसलेली आहे. फार मोठ्या जाहिरातींतही ती दिसत नाही. मग पूनम पांडे कोट्यधीश कशी असे विचारले जाते.
8/10
तिच्या कमाईबाबत बोलायचं झालं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ती पैसे कमवते. सोबतच ती मॉडेलिंग कॉन्ट्रॅक्ट्स, फोटोशूट्स यांच्या माध्यमातूनही कमाई करते.
9/10
पूनम पांडेजवळ मर्सडीज ई क्लास, बीएमडब्ल्यूब-5 अशा महागड्या कार आहेत. तिचे मुंबईत स्वत:चे घरही आहे. तिच्या या अपार्टमेंटची किंमत आज कोट्यवधी रुपये आहे.
10/10
पूनम पांडे
Published at : 11 Mar 2025 12:15 PM (IST)