Weather Updates in india : देशभरातील वातावरणात गारवा; कडाक्याच्या थंडीने अनेक विक्रम मोडले
abp majha web team
Updated at:
12 Jan 2022 12:44 PM (IST)
1
Weather Updates in india : देशभरात वातावरणात (Temperature Drop) गारवा पाहायला मिळतोय. पाऊस (Rain), बर्फवृष्टी(Snowfall) आणि थंडीची लाट(Cold Wave) यामुळे तापमानात सातत्याने घट होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
उत्तर भारतात थंड वारे वाहत आहेत.
3
अनेक डोंगराळ भागात बर्फवृष्टी आणि मैदानी भागात पाऊस यामुळे हवामानातील बदल दिसून येत आहे.
4
जम्मू-काश्मीरच्या बहुतांश भागात सध्या जोरदार बर्फवृष्टी होत आहे.
5
गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या हिमवृष्टीने लोकांच्या अडचणी दुपटीने वाढल्या आहेत.
6
कडाक्याच्या थंडीने अनेक विक्रम मोडले. तापमानात सरासरीपेक्षा 4 ते 6 अंशांनी घट झाली आहे. येथील अनेक रस्ते पूर्णपणे बर्फाने झाकले गेले आहेत.
7
मुसळधार बर्फवृष्टीमुळे वाहनांच्या वाहतुकीलाही अडचणी येत आहेत.