Veena Jagtap : बिग बॉस फेम अभिनेत्री वीणा जगतापचा मराठमोळा साज; शेअर केले खास फोटो
Veena Jagtap
1/7
बिग बॉस या शोमुळे अभिनेत्री वीणा जगतापला विशेष लोकप्रियता मिळाली. (Veena Jagtap/Instagram)
2/7
नुकतेच वीणानं तिच्या ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले आहे. (Veena Jagtap/Instagram)
3/7
नाकात नथ, गोल्डन ज्वेलरी, कपाळावर चंद्रकोर आणि हिरवी साडी अशा लूकमधील फोटो वीणानं शेअर केले आहेत. (Veena Jagtap/Instagram)
4/7
वीणाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Veena Jagtap/Instagram)
5/7
ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमधून वीणा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Veena Jagtap/Instagram)
6/7
ठिपक्यांची रांगोळी मालिकेत वीणा अवंतिका ही भूमिका साकारते. (Veena Jagtap/Instagram)
7/7
वीणा सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (Veena Jagtap/Instagram)
Published at : 02 Jul 2022 04:53 PM (IST)