Sonalee Kulkarni : ‘व्हॅलेंटाईन वीक’ स्पेशल, सोनाली-कुणाल फोटोतून देतायत कपल गोल्स!

Sonalee Kulkarni

1/6
आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
2/6
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या आपल्या फोटोंमधून चाहत्यांना ‘कपल गोल्स’ देत आहे.
3/6
‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने सोनालीने पती कुणालसोबतचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या त्यांनी कपल टीशर्ट परिधान केले आहेत.
4/6
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मागच्या वर्षी कुणाल बेनोडेकरसोबत लग्नगाठ बांधली.
5/6
अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
6/6
तिच्या या ‘कपल गोल्स’ फोटोंना चाहत्यांची खास पसंती मिळतेय. (All PC : @sonalee18588/IG)
Sponsored Links by Taboola