वैदेही परशुरामीच्या घायाळ करणाऱ्या अदा; चाहते झाले फिदा
vaidehi
1/5
सोज्वळ चेहरा आणि निखळ अभिनय म्हणजे वैदेही परशुरामी. (photo:parashuramivaidehi/ig)
2/5
तिचं सौंदर्य आणखी खुलवणारे सुंदर डोळे आणि उत्तम अभिनयकौशल्य यासाठी ती प्रसिद्ध आहे. (photo:parashuramivaidehi/ig)
3/5
अल्पावधीतच, केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. (photo:parashuramivaidehi/ig)
4/5
तिचे वेगवेगळ्या लुक्स मधले फोटो ती कायम चाहत्यांसोबत शेअर करत असते. (photo:parashuramivaidehi/ig)
5/5
नुकतच वैदेहीने एक खास फोटोशूट केलंय; ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.
Published at : 28 Jan 2022 05:41 PM (IST)
= 5">