Vaibhav Mangale : 'आज 16 वर्ष पूर्ण झाली...'; अभिनेता वैभव मांगलेची खास पोस्ट
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता वैभव मांगलेनं नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. (Vaibhav Mangale/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवैभवनं त्याच्या पत्नीसोबतचे काही खास फोटो शेअर केला. (Vaibhav Mangale/instagram)
वैभवनं या फोटोला खास कॅप्शन दिलं आहे. (Vaibhav Mangale/instagram)
वैभवनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आज 16 वर्ष पूर्ण झाली आपल्या सहजीवनाला. तुझ्या समंजस साथीमुळे इथंवर पोचू शकलो.'(Vaibhav Mangale/instagram)
'पत्नी आहेसच माझी, पण छान मैत्री झाली आपली तुही मोठी होत राहिलीस मला मोठं करताना . तुझी cipla मधली प्रगती वाखाणण्या जोगी झाली होत आहे. अशीच बहरत रहा. अशीच साथ दे . खूप प्रेम प्रिय मयुरी .' असं वैभवनं पोस्टमध्ये लिहिलं. (Vaibhav Mangale/instagram)
वैभवच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. (Vaibhav Mangale/instagram)
तसेच वैभवच्या या पोस्टला अनेकांनी लाइक देखील केलं आहे. (Vaibhav Mangale/instagram)