Vaani Kapoor : परी म्हणू की सुंदरा.. वाणी कपूरचा स्टनिंग लूक!

नुकत्याच एका सोहळ्यामध्ये वाणीनं हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यासाठी तिनं खास लूक केला होता.

. (all pc : manav.manglani)

1/10
अभिनेत्री वाणी कपूर सध्या चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
2/10
तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत तिने फिल्म इंडस्ट्रीतील अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे.
3/10
नुकतीच ती रणबीर कपूरच्या चित्रपट 'शमशेरा'मध्ये दिसली होती.
4/10
वाणी कपूरने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून पर्यटन विषयात पदवी प्राप्त केली आहे.
5/10
मॉडेलिंगच्या दुनियेतूनच वाणीला चित्रपटांमध्ये प्रवेश मिळाला. 2009मध्ये तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. यादरम्यान तिने चित्रपटांसाठी प्रयत्न करणे सुरूच ठेवले.
6/10
यानंतर तिला यशराजच्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटामध्ये संधी मिळाली.
7/10
या चित्रपटानंतर वाणीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. आता तिने प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःची हक्काची जागा निर्माण केली आहे.
8/10
काल वाणी एका कार्यक्रमात सहभागी झाली होती त्यादरम्यान पापराझींनी तिला कॅमेरात कैद केले.
9/10
वाणी यादरम्यान एका क्लासी लूक मध्ये दिसत होती.
10/10
ऑफ शोल्डर ड्रेस वाणीला फारच खुलून दिसत होता. (all pc : manav.manglani)
Sponsored Links by Taboola