PHOTO: रणबीर कपूरचा वाणी कपूरसोबत रोमँटिक अंदाज, पाहा फोटो!
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री वाणी कपूर त्यांच्या बहुप्रतिक्षित 'शमशेरा' चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. (photo:_vaanikapoor_/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या दोघेही चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. आजकाल रणबीर आणि वाणी सतत बोल्ड फोटोशूट करत आहेत. (photo:_vaanikapoor_/ig)
आता पुन्हा एकदा वाणी आणि रणबीरचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आले आहे. याची एक झलकही अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केली आहे.(photo:_vaanikapoor_/ig)
या फोटोंमध्ये वाणी मेहंदी कलरची साडी परिधान करताना दिसत आहे. यासोबत तिने मॅचिंग डीप नेक ब्लाऊज पेअर केला आहे.(photo:_vaanikapoor_/ig)
हा लूक पूर्ण करण्यासाठी, अभिनेत्रीने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस बनमध्ये बांधले आहेत. इथे वाणीने मॅचिंग कानातले घातले आहेत. त्याचवेळी रणबीर कपूर काळ्या रंगाचा कुर्ता-पायजामा परिधान केलेला दिसत आहे.(photo:_vaanikapoor_/ig)
या फोटोंमध्ये दोन्ही स्टार्सची केमिस्ट्री मस्त दिसत आहे. त्याचबरोबर वाणी खूपच हॉट दिसत आहे. (photo:_vaanikapoor_/ig)
'शमशेरा' बद्दल बोलायचे तर हा चित्रपट 22 जुलैला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.(photo:_vaanikapoor_/ig)