PHOTO: उर्वशी रौतेलाच्या ग्लॅमरस लूकची पुन्हा चर्चा; पाहा साडीतला खास लूक!
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने अल्पावधीतच आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य : urvashirautela/इंस्टाग्राम )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेव्हा ती पडद्यावर दिसते तेव्हा तिचे चाहते उर्वशीकडेच बघत राहतात. (फोटो सौजन्य : urvashirautela/इंस्टाग्राम )
अशा परिस्थितीत आज ती कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. उर्वशीच्या सौंदर्याची आणि बोल्डनेसची जगभरात चर्चा आहे. (फोटो सौजन्य : urvashirautela/इंस्टाग्राम )
तिच्या प्रोजेक्ट्सशिवाय ती तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस स्टाइलमुळेही चर्चेत असते.(फोटो सौजन्य : urvashirautela/इंस्टाग्राम )
उर्वशी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. चाहत्यांना तिचा बोल्ड लूक जवळपास दररोज पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य : urvashirautela/इंस्टाग्राम )
उर्वशीने तिच्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता पुन्हा उर्वशीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे.(फोटो सौजन्य : urvashirautela/इंस्टाग्राम )
ताज्या फोटोंमध्ये उर्वशी हिरव्या रंगाची चमकदार साडी नेसलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य : urvashirautela/इंस्टाग्राम )
लूक पूर्ण करण्यासाठी सनीने कमीत कमी मेकअप केला आणि केस मोकळे सोडले. कानात लटकलेले झुमके तिच्यावर छान दिसत आहेत.(फोटो सौजन्य : urvashirautela/इंस्टाग्राम )
येथे ती कॅमेऱ्यासमोर किलर लूक दाखवताना दिसत आहे. यादरम्यान उर्वशी तिची कर्वी फिगर फ्लॉंट करते आहे.(फोटो सौजन्य : urvashirautela/इंस्टाग्राम )
उर्वशीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच एका बिग बजेट तमिळ चित्रपटातून तमिळमध्ये पदार्पण करणार आहे. यासोबतच उर्वशी 'ब्लॅक रोज' या दुहेरी भाषेतील थ्रिलरमध्ये दिसणार आहे.(फोटो सौजन्य : urvashirautela/इंस्टाग्राम )