PHOTO: आई होण्याबाबत उर्मिलाने केला गौप्यस्फोट; म्हणाली..
Continues below advertisement
urmila
Continues below advertisement
1/7
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा (Urmila Matondkar)चाहता वर्ग मोठा आहे.
2/7
तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. मार्च 2016 मध्ये उर्मिलानं मोहसिन अख्तरसोबत (Mohsin Akhtar) लग्रनगाठ बांधली.
3/7
लग्नानंतर उर्मिलानं अभिनय क्षेत्रामधून ब्रेक घेतला.
4/7
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिनय क्षेत्रातील करिअरपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत अशा सर्व विषयांवर उर्मिलानं चर्चा केली आहे.
5/7
उर्मिलाला आई होण्याबाबत, तसेच दत्तक मुलं घेण्याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देताना उर्मिला म्हणाली, 'आई होण्याचा निर्णय जेव्हा मी घेईल तेव्हा मी सांगेन. मी अजून या विषयी जास्त विचार केला नाही. प्रत्येक महिलेनं आई व्हायलाच हवं अस काही नाही. मला लहान मुलं आवडतात. पण जगात अशी अनेक मुलं आहेत ज्यांना प्रेम देण्याची तसेच त्यांची काळजी घेण्याची गरज आहे. मुलांची काळजी घेण्यासाठी त्यांना जन्म द्यावा लागतो, असं नाहीये '
Continues below advertisement
6/7
अभिनय क्षेत्रातामधून ब्रेक घेण्याबाबत उर्मिलाला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने उत्तर दिले,'मी अभिनय क्षेत्रात काम करणं सोडलं नाहिये. पण आयुष्यात अनेक टप्पे येत असतात. मी त्या सर्व टप्प्यांना सामोर जात आहे. जेव्हा मी लग्न केले. तेव्हा मला एन्जोय करायचे होते. मला आयुष्य साचेबद्ध पद्धतीनं जगायला आवडतं नाही. '
7/7
उर्मिलानं 2019 मध्ये राजकारणात एन्ट्री केली. उर्मिलाच्या दीवानगी, रंगीला आणि शिकार या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. (all photo: urmila matondkar instagram )
Published at : 31 Jan 2022 01:39 PM (IST)