PHOTO: सोशल मीडिया सेन्सेशन बनलेल्या उर्फीने केलं आरश्यावर बसून फोटोशूट; फोटो चर्चेत!
टीव्ही अभिनेत्रीपासून सोशल मीडिया सेन्सेशन बनलेल्या उर्फी जावेदला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.(फोटो : urf7i/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउर्फीला तिच्या अभिनयामुळे किंवा इतर कोणत्याही प्रोजेक्टमुळे नाही तर तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे लोकप्रियता मिळाली आहे. उर्फीची फॅशन कोणालाच कळली नाही आणि कदाचित कधीच कळणार नाही.(फोटो : urf7i/ig)
आता पुन्हा तिने लेटेस्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोंमध्ये उर्फी आरशात पोज देताना दिसत आहे. (फोटो : urf7i/ig)
यादरम्यान उर्फीने स्काय ब्लू कलरची सैल पॅन्ट आणि मॅचिंग ब्रॅलेट कॅरी केली आहे.(फोटो : urf7i/ig)
अभिनेत्रीने तिच्या केसांची पोनीटेल बनवली आहे. या लूकमध्ये उर्फी नेहमीप्रमाणे खूपच हॉट दिसत आहे. (फोटो : urf7i/ig)
आता प्रत्येक वेळी प्रमाणेच उर्फीच्या या लूकचे चाहते कौतुक करत असताना दुसरीकडे टीकाकारांचीही कमी नाही.(फोटो : urf7i/ig)