PHOTO: उर्फी जावेदच्या बोल्ड लूकने चाहते थक्क, सोशल मीडियावर उडवली खळबळ!
सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या वेगळ्या लूकसाठी ओळखली जाते.(फोटो सौजन्य :/urf7i/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिचा बोल्ड लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होत असतो.(फोटो सौजन्य :/urf7i/इंस्टाग्राम)
र्फीने टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे पण तिला तिच्या अप्रतिम फॅशन सेन्समुळे ओळख मिळाली आहे.(फोटो सौजन्य :/urf7i/इंस्टाग्राम)
उर्फीच्या ड्रेसिंग स्टाइलचे फक्त सामान्य लोकच नाही तर सेलेब्स देखील वेडे आहेत(फोटो सौजन्य :/urf7i/इंस्टाग्राम)
कॉफी विथ करण या शोमध्ये रणवीर सिंगने उर्फीच्या ड्रेसिंग सेन्सचे खूप कौतुक केले.(फोटो सौजन्य :/urf7i/इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर चाहते उर्फी जावेदच्या नव्या लूकची वाट पाहत आहेत. (फोटो सौजन्य :/urf7i/इंस्टाग्राम)
वर समोर आला आहे. लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री रेड कलरच्या ड्रेसमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे. क्रॉप टॉप आणि शॉर्ट स्कर्टमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :/urf7i/इंस्टाग्राम)
तिच्या लूकबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीने तुटलेला हार्ट शेप टॉप आणि शॉर्ट स्कर्ट घातला आहे. या लेदर आउटफिटसोबत तिने हाय हिल्स कॅरी केल्या आहेत. (फोटो सौजन्य :/urf7i/इंस्टाग्राम)
हलक्या मेकअपमध्ये उर्फी अप्रतिम दिसत आहे.(फोटो सौजन्य :/urf7i/इंस्टाग्राम)
याआधीही उर्फी जावेदने तिचा बोल्ड लूक इंटरनेटवर शेअर करून दहशत निर्माण केली आहे.(फोटो सौजन्य :/urf7i/इंस्टाग्राम)