Photo: उर्फी जावेदच्या फोटोंची जोरदार चर्चा
urfi
1/6
‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातून बाहेर पडल्यापासूनच अभिनेत्री उर्फी जावेद चांगलीच चर्चेत आली आहे.
2/6
उर्फी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
3/6
उर्फीने तिच्या बोल्ड अंदाजासोबतच तिच्या हटके स्टाइलने अनेकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
4/6
सोशल मीडियावर अनेकदा तिचे बोल्ड आणि हॉट फोटो पाहायला मिळतात.
5/6
मात्र उर्फीच्या कपड्यांच्या हटके स्टाईलमुळे तिला अनेकदा ट्रोल केले जाते.
6/6
उर्फीने शेअर केलेला हा लूक सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. (all photo:urfijavedofficial/ig)
Published at : 13 Jan 2022 11:40 AM (IST)