Urfi Javed : उर्फीवर का भडकले नेटकरी?
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed ) तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत असते. (photo: urf7i/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक वेळा उर्फीला तिच्या बोल्ड कपड्यांमुळे ट्रोल केले जाते. (photo: urf7i/ig)
ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. नुकताच उर्फीने तिच्या बोल्ड लूकमधील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमधील उर्फीच्या आउटफिटने सर्वांचे लक्ष वेधले. (photo: urf7i/ig)
उर्फीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तिने कलरफुल पायजामा सेट आणि फ्लिपर्स घातले आहेत. त्यानंतर उर्फी तिचा लूक बदलते. ती स्काय ब्लू कलरच्या सी-थ्रू ड्रेसमध्ये दिसते. (photo: urf7i/ig)
उर्फीच्या या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे नेटकरी तिच्यावर भडकले असून तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी तिला ट्रोल केले आहे (photo: urf7i/ig)
उर्फीला बिग बॉस ओटीटी या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. उर्फीने भैया की दुल्हनिया, मेरी दुर्गा, बेपनाह आणि पंच बीट सीजन 2 या मालिकेमध्ये काम केले. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिला इंस्टाग्रामवर 1.6 मिलियन फोलवर्स आहेत. (photo: urf7i/ig)