PHOTO: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चनने वाढदिवसानिमित्त आराध्याला दिला खास मेसेज, म्हणाले..

Continues below advertisement

aaradhya bachchan

Continues below advertisement
1/6
आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) जन्मापासूनच लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. (photo:aishwaryaraibachchan_arb/ig)
2/6
मंगळवारी, 16 नोव्हेंबरला आराध्या 10 वर्षांची झाली आहे. आराध्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या-राय बच्चन मालदिवला गेले आहेत. (photo:aishwaryaraibachchan_arb/ig)
3/6
आराध्याच्या वाढदिवसानिमित्ताने अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चनने आराध्याला सोशल मीडियावर खास संदेश लिहित वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (photo:aishwaryaraibachchan_arb/ig)
4/6
ऐश्वर्या राय बच्चनने आराध्याच्या जन्मापासून आराध्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. अभिषेक आणि आराध्या फिरायला जाताना नेहमी आराध्याला घेऊन जात असतात. (photo:aishwaryaraibachchan_arb/ig)
5/6
आराध्याला ते तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. दरम्यान, आराध्याच्या वाढदिवशी अभिषेकने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आराध्याला शुभेच्छा देत लिहिले आहे, "राजकुमारी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! जगाला तू नेहमी एका चांगल्या स्थानी बघत असतेस. आम्ही दोघेही तुझ्यावर खूप प्रेम करतो. देव तुला आशीर्वाद देवो."(photo:aishwaryaraibachchan_arb/ig)
Continues below advertisement
6/6
ऐश्वर्या राय बच्चनने आराध्याला शुभेच्छा देत लिहिले आहे, "सुंदरी 10 वर्षांची झालीस. माझं श्वास घेण्याचं कारण तू आहेस". या आधी एका मुलाखतीत अभिषेक बच्चन म्हणाला होता, "ऐश्वर्याने आराध्यावर खूप चांगले संस्कार केले आहेत. आराध्यानेदेखील आम्हाला मिळणाऱ्या प्रसिद्धीचा फायदा घेतलेला नाही".(photo:aishwaryaraibachchan_arb/ig)
Sponsored Links by Taboola