Urfi javed : उर्फी जावेदच्या हटके अदा, नव्या फॅशन स्टाईलमुळे अभिनेत्री पुन्हा चर्चेत!
Urfi Javed
1/6
‘बिग बॉस ओटीटी’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या हटके फॅशन स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.
2/6
हटके ड्रेसिंग सेन्समुळे उर्फीचा सर्वत्र बोलबाला आहे. तिचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच व्हायरल होतो.
3/6
ती दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागते.
4/6
उर्फी तिच्या चाहत्यांना व्यावसायिक आयुष्याबद्दल देखील अपडेट करत असते.
5/6
नुकतेच उर्फीने गुलाबी स्कर्टमध्ये हटके फोटो शेअर केले आहेत, जे पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत.
6/6
यात उर्फीने पांढरा टॉप आणि गुलाबी स्कर्ट परिधान केला आहे. हे फोटो रोहित कांबळे या फोटोग्राफरने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. (All PC : urf7i/IG)
Published at : 04 Feb 2022 06:01 PM (IST)