Urfi Javed: उर्फी जावेदचं नवं फोटोशूट; ड्रेसिंग सेन्सने वेधलं लक्ष!
(photo:urf7i/ig)
1/6
उर्फी जावेदची आता ओळख करून देण्याची गरज नाही. दररोज ती स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. (photo:urf7i/ig)
2/6
टीव्ही अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारी उर्फी आज सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे.(photo:urf7i/ig)
3/6
तिने आपल्या वेगळ्या ड्रेसिंग सेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.आता पुन्हा उर्फीने इंस्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे. (photo:urf7i/ig)
4/6
यावेळी तिने तिच्या लूकवर प्रयोग केला आहे, पण इथेही ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये उर्फीने सिल्फचा अतिशय डीप नेक शॉर्ट ड्रेस घातलेला दिसत आहे. (photo:urf7i/ig)
5/6
सुंदर दिसण्यासाठी तिने तिच्या गळ्यात मॅचिंग फ्लॉवर चोकर देखील घातला आहे.(photo:urf7i/ig)
6/6
उर्फीच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, जगात क्वचितच अशी कोणतीही गोष्ट असेल जिथून ती कपडे बनवू शकत नाही. ती स्वतः अनेकदा वेगवेगळ्या वस्तूंनी बनवलेले कपडे घालून रस्त्यावर फिरताना दिसते. (photo:urf7i/ig)
Published at : 25 Jun 2022 03:17 PM (IST)