6 पॅक अॅब्स अन् कातिल नजर! मराठी सिनेसृष्टीतील शाहरूख खान पाहिलंत का? 50शीच्या उंबरठ्यावर जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन
Umesh Kamat’s Intense Workout Transformation: मराठी अभिनेता उमेश कामतचा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहिलंत का? इन्स्टाग्रामवर सिक्स पॅक अॅब्सचे फोटो व्हायरल.
Continues below advertisement
Umesh Kamat’s Intense Workout Transformation
Continues below advertisement
1/11
Umesh Kamat’s Intense Workout Transformation: उमेश कामत. मराठी सिनेसृष्टतील लोकप्रिय नाव. या अभिनेत्यानं मालिका, नाटक अन् सिनेमातून आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं.
2/11
त्यानं अनेक चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली. उमेशचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.
3/11
उमेश सोशल मीडियावरही खूप सक्रीय असतो. तो दैनंदिन आयुष्य आणि प्रोजेक्ट्सच्या निगडीत पोस्ट शेअर करत असतो.
4/11
नुकतंच उमेशनं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये उमेशचा खतरनाक लूक पाहायला मिळत आहे.
5/11
या फोटोंमध्ये उमेशचं जबरी ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
Continues below advertisement
6/11
उमेशने त्याच्या पोस्टमधून सिक्स पॅक अॅब्स फ्लॉन्ट केले आहे.
7/11
उमेशचा थक्क करणारा ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.
8/11
उमेशनं स्वत:च्या काही ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
9/11
उमेशसोबत त्याची बायको प्रिया देखील वर्कआउट करताना दिसत आहे.
10/11
त्यानं या फोटोंना कॅप्शन देखील दिलं आहे. या फोटोंना त्यानं 'प्रत्येक दिवशी हार्ड वर्क', असं कॅप्शन दिलं आहे.
11/11
उमेशच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका नेटकऱ्यानं त्याला ' महाराष्ट्राचा शाहरूख खान', तर, काहींनी त्याला शाहरूख खान आणि टायगर श्रॉफ म्हटलं आहे.
Published at : 03 Jan 2026 01:15 PM (IST)