PHOTO: टीव्ही अभिनेत्री टीना दत्ताचा क्लासी लूक; ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसतेय खास!
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ताचा प्रत्येक लूक लोकांना आवडला आहे. टीना अनेकदा तिच्या प्रत्येक अवतारामुळे चर्चेत असते.
(फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
1/7
टीव्ही अभिनेत्री टीना दत्ता हिने आपल्या दमदार अभिनयाने सर्वांनाच वेड लावले आहे.(फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
2/7
आता पुन्हा तिने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोंमध्ये टीना इतकी बोल्ड दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे. (फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
3/7
टीना दत्ताने तिच्या 'उत्तरन' या सुपरहिट शोमध्ये इच्छा ही व्यक्तिरेखा साकारून घराघरात खास ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
4/7
आजही ती प्रत्येक घरातील इच्छा नावाने ओळखली जाते. देशभरात तिचे लाखो चाहते आहेत. लोक तिच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. (फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
5/7
या नव्या फोटोशूटमध्ये टिनाने ब्लॅक ऍण्ड व्हाईट कलरचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
6/7
लुक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेक-अप केला आहे आणि केसांचा बन बांधला आहे. (फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
7/7
टीना बऱ्याच काळापासून कोणत्याही प्रोजेक्टचा भाग नाही. ती शेवटची 'बिग बॉस 14' मध्ये पाहुणी म्हणून दिसली होती. (फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
Published at : 12 Aug 2022 11:57 AM (IST)