Shivangi Joshi : शिवांगी जोशी होणार नववधू, या टीव्ही अभिनेत्यासोबत घेणार सात फेरे!

शिवांगी जोशी अचानक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रत्येक घराघरात विशेष ओळख मिळवणारी शिवांगी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

(photo:shivangijoshi18/ig)

Sponsored Links by Taboola