ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • करमणूक
  • Pavitra Punia : टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनियाचा ग्लॅमरस अवतार; फोटोंची चर्चा!

Pavitra Punia : टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनियाचा ग्लॅमरस अवतार; फोटोंची चर्चा!

एबीपी माझा ब्युरो Updated at: 06 Nov 2022 02:47 PM (IST)
1

टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनिया तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

पवित्रा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)

3

चाहत्यांना तिचा बोल्ड लूक रोज पाहायला मिळतो. पवित्राही काळाबरोबर अधिक बोल्ड होत आहे. (फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)

4

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये पवित्रा ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)

5

या फोटोशूटसाठी पवित्राने पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.(फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)

6

हा लूक अधिक ग्लॅमरस दिसण्यासाठी तिने स्मोकी मेकअप केला असून केस बन स्टाईलमध्ये बांधले आहेत.(फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)

7

यासोबत पवित्राने हेवी नेकपीस आणि छोटे कानातले घातले आहेत. (फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)

8

या लूकमध्ये पवित्रा खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)

9

काही मिनिटांतच तिच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत, ज्यात झपाट्याने वाढ होत आहे. (फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)

10

चाहते तिची खूप प्रशंसा करत आहेत आणि तिला हॉट आणि सुंदर म्हणत आहेत.(फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.