'तुझी माझी रेशीमगाठ' मधल्या नेहाचा हॉट अंदाज; पाहा फोटो
(Photo : @prarthana.behere/IG)
1/6
'तुझी माझी रेशीमगाठ' मधली नेहा म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहेरे. (Photo : @prarthana.behere/IG)
2/6
प्रार्थना ही एक उत्तम अभिनेत्री आहे. (Photo : @prarthana.behere/IG)
3/6
आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने प्रार्थनाने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य केलंय.
4/6
नुकतेच तिने तिचे एका खास लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo : @prarthana.behere/IG)
5/6
सोशल मिडीयावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. (Photo : @prarthana.behere/IG)
6/6
प्रार्थना या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे. (Photo : @prarthana.behere/IG)
Published at : 23 Feb 2022 06:31 PM (IST)