Sheezan Khan : तुनिषा आत्महत्याप्रकरणी अभिनेता शीझान खानवर आरोप; मुंबईत जन्मलेल्या शीझानविषयी जाणून घ्या...

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात शिझान खानची चौकशी करण्यात येत आहे. शिझान खान एक टेलिव्हिजन अभिनेता आणि मॉडेल आहे, तिने टीव्ही शो जोधा अकबर मध्ये अकबरची बालपणीची भूमिका साकारली होती

Continues below advertisement

know about sheezan khan

Continues below advertisement
1/10
Tunisha Sharma Suicide Case : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात शिजान खानची चौकशी करण्यात येत आहे. त्याच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला ताब्यात घेतलं आहे.
2/10
शिझानसोबत तुनिषाचे प्रेमसंबंध होते. त्या नैराश्यातून तिनं हे पाऊल उचललं आहे. शिजान खानला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
3/10
पोलिसांनी तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरुन शिजानविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
4/10
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
5/10
मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी शिजान आणि तुनिषा या दोघांनी एकत्र त्याच्या रूममध्ये जेवण केले. त्यानंतर शिजान हा सेटवर शूटिंगसाठी गेला आणि शिझानच्या रूममध्येच तिने आत्महत्या केली.
Continues below advertisement
6/10
शीझान खान एक टेलिव्हिजन अभिनेता आणि मॉडेल आहे, तिने टीव्ही शो 'जोधा अकबर' मध्ये अकबरची बालपणीची भूमिका साकारली होती
7/10
महाराष्ट्रातील मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या शीझानने लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात आहे.
8/10
शीझानने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे, तो मुंबई विद्यापीठातून पदवीधर आहे.
9/10
अभिनयाव्यतिरिक्त शीजानला बॉडीबिल्डिंगची आवड आहे, तो आपला जास्तीत जास्त वेळ जिममध्ये घालवतो
10/10
शिझान अनेकदा त्याच्या वर्कआउटचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करत असतो.
Sponsored Links by Taboola