Sheezan Khan : तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी शिझान खानची सुटका; 70 दिवसांनतर तुरुंगातून बाहेर
Sheezan Khan : एक लाखाच्या सिक्युरिटी बॉन्डवर शिझानचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Sheezan Khan
1/10
तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शिझान खानची आज ठाणे कारागृहातून सुटका झाली आहे.
2/10
शिझान गेल्या 70 दिवसांपासून तुरुंगात होता.
3/10
24 डिसेंबर रोजी अभिनेत्री तुनिषा शर्माने नायगावमध्ये मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली.
4/10
तुनिषाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने शिझानवर गुन्हा दाखल केला होता.
5/10
एक लाखाच्या सिक्युरिटी बॉन्डवर शिझानचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
6/10
शिझानच्या वकिलांनी 20 फेब्रुवारीला वसई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
7/10
जामीनासाठी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात देखील अर्ज केला होता.
8/10
तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली शिझानला 25 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती.
9/10
तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर शिझानवर अनेक आरोप लावण्यात आले होते.
10/10
तुनिषाच्या आत्महत्येनंतर मालिकेतील कलाकारांसह चाहत्यांना मोठा धक्का बसला.
Published at : 05 Mar 2023 02:58 PM (IST)