Tula Shikvin Changlach Dhada: जिथं 'कहो ना प्यार हैं' शूट तिथंच अक्षरा-अधिपतीचा रोमान्स... पाहा फोटो!
abp majha web team
Updated at:
26 Jul 2024 01:42 PM (IST)
1
छोट्या पडद्यावरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचे सध्या थायलंडमध्ये चित्रीकरण सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अक्षरा आणि अधिपती यांच्या प्रेमाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
3
झी मराठीवरील या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
4
थायलंडच्या समुद्र किनाऱ्यावर अधिपती-अक्षरा हे 'कहो ना प्यार हैं' गाण्यावर थिरकले आहेत.
5
या गाण्याच्या प्रोमोचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
6
थायलंडमधील एका बोटीवर मालिकेचे चित्रीकरण करण्यात आलं आहे.
7
या प्रोमोमध्ये दोघांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळतोय.
8
दोघांनी प्रोमोमध्ये व्हाईट कलरचे आऊटफिट्स घातले आहेत.
9
या प्रोमो मधील गाण्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येतंय.
10
एकूणच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा व्हिडीओ आहे असं प्रोमोतून दिसतंय.