Happy Birthday Farah Khan : डॅशिंग कोरियोग्राफर फराह खान!
Farah Khan : डॅशिंग कोरियोग्राफर फराह खानचा आज वाढदिवस आहे.
Farah Khan
1/10
फराह खानचा जन्म 9 जानेवारी 1965 रोजी मुंबईत झाला.
2/10
फराहने सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई येथून सोशिओलॉजी या विषयामध्ये पदवी संपादन केलेली आहे.
3/10
फराहने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये शाहरूख खानपासून ते शाकिरापर्यंत अनेक अभिनेत्यांचा डान्स बसवला आहे.
4/10
राजेश खन्ना यांच्या आयुष्यावर भाष्य करणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून फराह खान या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.
5/10
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आणि सिने दिग्दर्शिका म्हणून आज फराह खान लोकप्रिय आहे.
6/10
फराह खानचे वडील कामरान खान हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक स्टंट डायरेक्टर म्हणून काम करायचे.
7/10
फराहचा भाऊ साजिद खान हा देखील एक प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आहे.
8/10
महाविद्यालयात असल्यापासूनच फराहला नृत्याची गोडी लागली होती.
9/10
फराह खान सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.
10/10
फराह खान सलमान खानच्या बिग बॉसमध्ये एन्ट्री घेणार असल्याचे म्हटले जात आहे.
Published at : 08 Jan 2023 04:52 PM (IST)