Tabu Birthday : आपल्या अभिनयानं बॉलिवूडमध्ये छाप सोडणारी अभिनेत्री तब्बूचा आज 51वा वाढदिवस...

(Photo:@tabutiful/IG)

1/7
आपल्या अभिनयानं बॉलिवूडमध्ये छाप सोडणारी अभिनेत्री तब्बूचा आज 51वा वाढदिवस. (Photo:@tabutiful/IG)
2/7
पाहा तब्बूचे काही खास फोटो... (Photo:@tabutiful/IG)
3/7
तब्बूचं पूर्ण नाव तबस्सुम हाश्मी आहे. तब्बूचा जन्म 4 नोव्हेंबर 1971 साली झाला होता. (Photo:@tabutiful/IG)
4/7
तब्बूनं बॉलिवूडसह तामिळ, तेलगू, मल्याळम, बंगाली सिनेमातही काम केलं आहे. (Photo:@tabutiful/IG)
5/7
तब्बूनं आपल्या सिनेक्षेत्राची सुरुवात तेलगू सिनेमातून केली होती. (Photo:@tabutiful/IG)
6/7
पहला पहला प्यार' हा तब्बूचा पहिला हिंदी सिनेमा होता. ज्यामध्ये ती प्रमुख भूमिकेत होती. (Photo:@tabutiful/IG)
7/7
2007 साली प्रदर्शित झालेला 'चीनी कम' हा तब्बूच्या शानदार सिनेमापैकी एक सिनेमा आहे. (Photo:@tabutiful/IG)
Sponsored Links by Taboola