व्हाइट टॉप, शॉर्ट स्कर्ट आणि हाय हिल्समध्ये Arjun Kapoor च्या घरी वाढदिवस साजरा करण्यासाठी पोहोचली Malaika Arora

(Photo: Malaika Arora)

1/6
मलायका अरोरा 23 ऑक्टोबरला तिचा 48 वां वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या हास्याने ती तिचे वय लपवत असते.
2/6
मलायकाने तिचा खास मित्र अर्जुन कपूरसोबत वाढदिवस साजरा करण्याचा प्लॅन केला होता. काल रात्री 12 वाजण्याआधीच मलायका अर्जुन कपूरच्या घरी पोहोचली होती.
3/6
व्हाइट टॉप, शॉर्ट स्कर्ट आणि उंच हील्समध्ये मलायका खूपच सुंदर दिसत होती. चाहत्यांनादेखील तिने घायाळ केले होते.
4/6
अर्जुन कपूरदेखील मलायकाच्या हटके लूकवर फिदा झाला असेल. याआधी मलायका वांद्राच्या सलूनमध्ये दिसून आली होती.
5/6
त्यावेळेसदेखील मलायका मरुन रंगाचा प्लाझो आणि हाफ जॅकेटमध्ये दिसून आली होती.
6/6
खासियत म्हणजे शुक्रवारी सायंकाळी वांद्राच्या सलूनमध्ये अर्जुन कपूरदेखील पोहोचला होता.
Sponsored Links by Taboola