PHOTO: कॅमेऱ्यात कैद झाला TMC खासदार नुसरत जहाँचा ब्रालेट लूक; पाहा फोटो!

नुसरत जहाँ नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते.आता पुन्हा एकदा नुसरतने तिच्या स्टाईलने सगळ्यांचे होश उडवले आहेत.

Continues below advertisement

(फोटो सौजन्य: nusratchirps/इंस्टाग्राम)

Continues below advertisement
1/10
बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आणि टीएमसीच्या खासदार नुसरत जहाँला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य: nusratchirps/इंस्टाग्राम)
2/10
नुसरत अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. (फोटो सौजन्य: nusratchirps/इंस्टाग्राम)
3/10
नुसरत देखील अनेक कारणांमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते.या सगळ्यामध्ये अभिनेत्रीनेही आपल्या स्टाइलची जादू लोकांवर चालवली. नुसरतच्या प्रत्येक लूकने देशभरातील लोकांना भुरळ घातली आहे. (फोटो सौजन्य: nusratchirps/इंस्टाग्राम)
4/10
अनेकदा ती तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलक दाखवत असते. (फोटो सौजन्य: nusratchirps/इंस्टाग्राम)
5/10
अभिनेत्री अनेकदा तिचा स्टायलिश अवतारही चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुसरत तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. (फोटो सौजन्य: nusratchirps/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/10
आता पुन्हा एकदा नुसरतने तिच्या लेटेस्ट फोटोशूटच्या झलकने लोकांना वेड लावले आहे.(फोटो सौजन्य: nusratchirps/इंस्टाग्राम)
7/10
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये नुसरत निळ्या आणि गुलाबी रंगाचा ब्रालेट परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य: nusratchirps/इंस्टाग्राम)
8/10
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने कमीत कमी मेकअप केला आहे आणि केस मोकळे ठेवले आहेत. (फोटो सौजन्य: nusratchirps/इंस्टाग्राम)
9/10
या लूकमध्ये नुसरत खूपच बोल्ड दिसत आहे. आता लोकांनी अभिनेत्रीचे कौतुक करत अनेक कमेंट करायला सुरुवात केली आहे. (फोटो सौजन्य: nusratchirps/इंस्टाग्राम)
10/10
नुसरतचा हा लूक पाहून ती एका मुलाची आई असल्याचा अंदाज लावता येत नाही. आजही तिने स्वत:ला तंदुरुस्त ठेवले आहे.(फोटो सौजन्य: nusratchirps/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola