PHOTO: अभिनेत्री टीना दत्ताचा स्टायलिश अंदाज; फोटो चर्चेत!

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ताने उतरन या मालिकेत तिने इच्छा नावाच्या मुलीची भूमिका इतकी सुंदर साकारली होती की आजही लोक तिला याच नावाने ओळखतात.

(फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)

1/6
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ता हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.(फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
2/6
टीना खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.आता पुन्हा तिने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या लूकमध्ये टीना इतकी बोल्ड दिसत आहे की लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.(फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
3/6
फोटोमध्ये टीना दत्ता ब्राऊन रंगाचा कोट-पँट घातलेली दिसत आहे. यासोबत तिने ब्लॅक ब्रालेट पेअर केली आहे.(फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
4/6
हा लूक पूर्ण करण्यासाठी टीनाने स्मोकी मेकअप केला आहे आणि तिचे केस विखुरलेले आहेत. येथे ती कॅमेऱ्यासमोर बसून तिची स्टाईल दाखवत आहे. या लूकमध्ये टीना खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.(फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
5/6
आता तिचा हा लूक चाहत्यांनाही खूप आवडला आहे. या फोटोंवर काही तासांतच हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. (फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
6/6
विशेष म्हणजे टीना टीव्ही शोपूर्वी अनेक बंगाली चित्रपटांमध्ये दिसली आहे. (फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola