PHOTO: टीना अंबानींनी शेअर केले मुलाच्या लग्नाचे फोटो
Tina Ambani
1/7
अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मोठा मुलगा अनमोल अंबानी याचा विवाह बिजनेसवूमन असलेल्या कृशा शाह हिच्याशी झाला.
2/7
टीना अंबानी यांनी या विवाहसोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/7
या फोटोंमध्ये अंबानी परिवार एकत्र धमाल करताना दिसत आहे.
4/7
या विवाहामध्ये टीना अंबानी यांनी डान्स केल्याचे फोटो व्हायरल होतायत.
5/7
टीना अंबानी यांची सून ही मुंबईतील बिजनेसवूमन आहे.
6/7
या लग्नामध्ये अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.
7/7
अमिताभ बच्चन, जया बच्चन, त्यांची मुलगी श्वेता, मुलगा अभिषेक आणि ऐश्वर्या रॉय या विवाहासाठी उपस्थित होते.
Published at : 11 Mar 2022 11:19 PM (IST)