Tiger Shroff : टायगर श्रॉफचं खरं नाव काय आहे? जाणून घ्या...

Tiger Shroff : टायगर श्रॉफचं खरं नाव हेमंत श्रॉफ आहे.

Continues below advertisement

Tiger Shroff

Continues below advertisement
1/10
टायगरने 'अॅक्शन हीरो' म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे.
2/10
टायगर श्रॉफ आज बॉलिवूडचा एक आघाडीचा अभिनेता आहे.
3/10
टायगर श्रॉफचं खरं नाव हेमंत श्रॉफ आहे.
4/10
जॅकी श्रॉफ अभिनेत्याला कायम 'टायगर' या नावाने हाम मारत असल्याने पुढे तेच नाव रुढ झालं.
5/10
टायगर आज बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता असला तरी त्याला अभिनेता होण्याची कधीच इच्छा नव्हती.
Continues below advertisement
6/10
अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर टायगरने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे.
7/10
'बागी 2','स्टूडेंट ऑफ द इयर','वार','बागी 3' अशा अनेक सिनेमांत टायगरच्या अॅक्शनचा तडका पाहायला मिळाला आहे.
8/10
टायगर श्रॉफ सिनेमांसह लव्हलाईफमुळे अनेकदा चर्चेत असतो.
9/10
टायगर श्रॉफ सिनेमे आणि जाहिरातींच्या माध्यमातून चांगलीच कमाई करतो.
10/10
एका सिनेमासाठी 'अॅक्शन हीरो' 8 कोटी मानधन घेतो.
Sponsored Links by Taboola