Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने अशा प्रकारे पती निकसोबत साजरा केला ईस्टर!

(photo:priyankachopra/ig)

1/6
बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने रविवारी, १७ एप्रिल रोजी निक जोनाससोबत इस्टर साजरा केला.(photo:priyankachopra/ig)
2/6
प्रियांकाने तिच्या इंस्टाग्रामवर इस्टर सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या पतीसोबत मस्त मूडमध्ये दिसत आहे.(photo:priyankachopra/ig)
3/6
या फोटोंमध्ये प्रियांका आणि निक एका सुंदर बागेत काही चविष्ट स्नॅक्सचा आस्वाद घेताना दिसत आहेत.(photo:priyankachopra/ig)
4/6
ही फोटो शेअर करताना अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना ईस्टरच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.(photo:priyankachopra/ig)
5/6
प्रियांका आणि निक जोनास नुकतेच पहिल्यांदा पालक झाले आहेत.(photo:priyankachopra/ig)
6/6
हा पाहुणा मुलगा आहे की मुलगी, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. (photo:priyankachopra/ig)
Sponsored Links by Taboola