Hruta Durgule: हृता दुर्गुळे लवकरच अडकणार विवाहबंधनात!

(photo:hruta12/ig)

1/7
Hruta Durgule : हृता दुर्गुळे (Hruta Durgule) लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.(photo:hruta12/ig)
2/7
सध्या हृता 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zal) या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहचत आहे. हृताला फुलपाखरू मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.(photo:hruta12/ig)
3/7
हृता 18 मे 2022 रोजी प्रतीक शाहसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.(photo:hruta12/ig)
4/7
हृता दुर्गुळेने बॉयफ्रेंड प्रतिक शाहसोबत 24 डिसेंबर रोजी साखरपुडा केला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती.(photo:hruta12/ig)
5/7
हृताने साखरपुड्याच्या काही दिवस आधी प्रतीकसोबतचा फोटो शेअर करत प्रतिक शाहला डेट करत असल्याची कबुली सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.(photo:hruta12/ig)
6/7
प्रतीक हा अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.(photo:hruta12/ig)
7/7
हृताची 'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर 'तेरी मेरी इक जिंदडी', 'बेहद २', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' यांसारख्या मालिकांचं दिग्दर्शन प्रतीक शाहने केलं आहे.(photo:hruta12/ig)
Sponsored Links by Taboola