In Pics : 'या' पाच अभिनेत्रींनी केलं कमी वयाच्या प्रियकराशी लग्न
Sanaya Irani and Mohit Sehgal- सनाया आणि मोहितची जोडी चाहत्यांना खूप आवडते. या दोघांनी 2016 साली लग्न केले. सनाया मोहितपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMunmun Dutta and Raj Anadkat- मीडिया रिपोर्टनुसार तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील बबीचा म्हणजेच मुनमुन दत्ता आणि टप्पू म्हणजे राज अनादकट हे सध्या रिअल लाईफमध्ये ऐकमेकांना डेट करत आहे. मुनमुन 33 आणि राज 24 वर्षांचा आहे.
Debina Bonnerjee and Gurmeet Choudhary- देबिना बॅनर्जी आणि गुरमीत टीव्ही मालिका रामायणच्या सेटवर भेटले होते. देबीना गुरमीतपेक्षा एक वर्षाने मोठी आहे
Ankita Bhargava and Karan Patel- अंकिता भार्गव ही पती करण पटेलपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.
Gauahar Khan and Zaid Darbar- गोहर खान आणि जौद दरबार एका महिन्यात एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लग्न केले. गौहर 38 वर्षांची आहे तर जैदचे वय 25 वर्षे आहे.