PHOTO : Men in Saree... साडी आत्मविश्वासाने फ्लॉण्ट करणारे देसी बॉईज!

Men in Saree

1/7
भारतीय संस्कृतीमध्ये साडी हे सर्वात सुंदर वस्त्र समजलं जातं. साडी ही प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय असते. प्रत्येक वयातील मुलींना आणि महिलांना साडीचं आकर्षण असतंच. आज आम्ही तुम्हाला अशा मुलांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना साडी नेसायला फार आवडतं. केवळ महिलाच साडी नेसतात हा समज खोडून अतिशय आत्मविश्वासाने ते साडी कॅरी करतात.
2/7
सिद्धार्थ बत्रा - फॅशन इन्फ्लूएन्सर सिद्धार्थ बत्रा आपल्या साडी लूक्ससाठीच प्रसिद्ध आहे.
3/7
सिद्धार्थ बत्रा वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसतो आणि त्याचे व्हिडीओ देखील पोस्ट करतो.
4/7
करण विग- फॅशन डिझायनर करण विग अनेक कार्यक्रमांमध्ये साडी नेसतो. साडीतील लूक्स तो अतिशय आत्मविश्वासाने फ्लॉण्ट करतो.
5/7
त्याच्या स्टाईल स्टेटमेंटमधील सर्वात खास गोष्ट म्हणजे तो दरवेळी वेगळ्या अंदाजात साडी कॅरी करतो. तो आपला साडी लूक शानदार फुटवेअर आणि ज्वेलरीसह टीम-अप करतो.
6/7
पुष्पक सेन - पुष्पक सेनने देशातच नव्हे तर परदेशातही आपल्या फॅशनेबल चॉईसने ओळख निर्माण केली आहे.
7/7
कोलकाताचा रहिवासी असलेला पुष्पक इटलीमध्ये फॅशनच्या शिक्षणासाठी गेला असता तिथेही लोक त्याला साडीमुळे ओळखू लागले.
Sponsored Links by Taboola