PHOTO | स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2021, रेड कार्पेटची खास झलक
Star_Pravah_Red_Carpet
1/12
सुख म्हणजे नक्की काय असतं? मधले शालिनी आणि मल्हार म्हणजेच कपिल होनराव आणि माधवी निमकर
2/12
रंग माझा वेगळामधील मायलेक अर्थात आशुतोष गोखले आणि हर्षदा खानविलकर
3/12
सुख म्हणजे नक्की काय असतं? मधल्या साध्याभोळ्या गौरीचा ग्लॅमरस अंदाज
4/12
हॉट अॅण्ड बोल्ड माधवी निमकर
5/12
'फुलाला सुगंध मातीचा'मधली प्रमुख जोडी हर्षद अटकरी आणि समृद्धी केळकर
6/12
'रंग माझा वेगळा', 'तुझ्या इश्काचा नादखुळा', 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतल्या प्रमुख जोड्या
7/12
आशुतोष गोखले आणि रेश्मा शिंदे
8/12
गौरी आणि जयदीप अर्थात गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव
9/12
रेश्मा शिंदे आणि हिंदळकर
10/12
आई कुठे काय करते? मधली आई म्हणजेच मधुरा गोखले
11/12
महेश कोठारे आणि निलिमा कोठारे
12/12
आई कुठे काय करते?मधल्या संजनाचा अर्थात रुपाली भोसलेचा हटके अंदाज
Published at : 18 Mar 2021 06:16 PM (IST)