The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील! पाच दिवसांत केली 56.86 कोटींची कमाई

The Kerala Story : द केरळ स्टोरी या सिनेमाने रिलीजच्या पाचव्या दिवशी 11 कोटींची कमाई केली आहे.

The Kerala Story

1/10
'द केरळ स्टोरी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
2/10
'द केरळ स्टोरी' हा सिनेमा 5 मे 2023 रोजी प्रदर्शित झाला आहे.
3/10
रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे.
4/10
ओपनिंग डेला या सिनेमाने 8.3 कोटी, दुसऱ्या दिवशी 11.22 कोटी, तिसऱ्या दिवशी 16.40 कोटी आणि चौथ्या दिवशी 10.07 कोटींची कमाई केली आहे.
5/10
'द केरळ स्टोरी' या सिनेमाने रिलीजच्या पाचव्या दिवशी 11 कोटींची कमाई केली आहे.
6/10
एकंदरीत आतापर्यंत 'द केरळ स्टोरी' या सिनेमाने 57.62 कोटींचा गल्ला जमवला आहे.
7/10
तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये 'द केरळ स्टोरी' या सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे.
8/10
उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे.
9/10
महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी 'द केरळ स्टोरी' या सिनेमाचे खास शो आयोजित करण्यात आले आहेत.
10/10
'द केरळ स्टोरी' हा सिनेमा 1300 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.
Sponsored Links by Taboola