स्वानंदीच्या ग्लॅमरस अंदाज; बॉसी लूक मध्ये दिसतेय खास!

(Photo:@swananditikekar/IG)
1/6
'दिल, दोस्ती, दुनियादारी' या मालिकेतून मराठी मनोरंजन सृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे स्वानंदी टिकेकर. (Photo:@swananditikekar/IG)
2/6
आरती अंकलीकर-टिकेकर आणि उदय टिकेकर यांची कन्या स्वानंदी. (Photo:@swananditikekar/IG)
3/6
हटके अंदाजासाठी आणि हरहुन्नरी व्यक्तिरेखेसाठी रसिकांच्या मनावर ठसा उमटवत स्वानंदीने तिचा एक वेगळा चाहतावर्ग तयार केला आहे. (Photo:@swananditikekar/IG)
4/6
स्वानंदी सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. (Photo:@swananditikekar/IG)
5/6
सध्या स्वानंदी ‘इंडियन आयडल मराठी’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. (Photo:@swananditikekar/IG)
6/6
तिने केलेला हा हटके लूक सध्या व्हायरल होतोय. (Photo:@swananditikekar/IG)
Published at : 28 Feb 2022 06:00 PM (IST)