celebs first car: पाहा या सेलिब्रेटींची पहिली कार
(संग्रहीत फोटो)
1/5
प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू सचिन तेंडूलकरची पहिली गाडी Maruti Suzuki 800 ही आहे. सचिनने ही कार आजही त्याच्या कलेक्शनमध्ये ठेवली आहे. (संग्रहीत फोटो)
2/5
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणची पहिली कार Audi Q7 होती. ही गाडी दीपिकाने अनेक वर्ष वापरली. (संग्रहीत फोटो)
3/5
Audi Q7 ही गाडी अभिनेत्री कतरिना कैफची पहली कार आहे. (संग्रहीत फोटो)
4/5
प्रसिद्ध अभिनेत्री काजोलने सोशल मीडियावर तिच्या पहिल्या गाडीचा म्हणजेच Maruti Suzuki 1000चा फोटो शेअर केला होता. (संग्रहीत फोटो)
5/5
धर्मेंद्र यांनी त्यांची पहिली गाडी 18 हजार रूपयांनी खरेदी केली होती. या पहिल्या कारचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. (संग्रहीत फोटो)
Published at : 19 Oct 2021 03:27 PM (IST)
= 5">