गुलाबी साडी अन्.. प्रेक्षकांची लाडकी मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा मनमोहक अंदाज!
प्रेक्षकांची लाडकी मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतेच मृण्मयीने अबोली रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.
अबोली साडीवर मृण्मयीने पिवळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
साडीतील लूकवर मृण्मयीने सुंदर दागिन्यांचा साज केला आहे.
मृण्मयी निखिल आडवाणी दिग्दर्शित ‘मुंबई डायरीज २’ वेब सीरिजमध्ये झळकली.
‘अग्निहोत्र’, ‘कुंकू’ या छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे घराघरांत लोकप्रिय झाली.
मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा तिन्ही माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केल्यावर ३ डिसेंबर २०१६ रोजी मृण्मयीने व्यावसायिक स्वप्नील रावशी लग्नगाठ बांधली.
मृमयीचा हा साधा लूक सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधत आहे. (सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी देशपांडे / इन्स्टाग्राम)